‘एस-500’ हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा कर्दनकाळ

‘एस-500’ हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा कर्दनकाळ

आजच्या बदललेल्या युद्धनीतीत एअर डिफेन्स सिस्टम कोणत्याही देशाच्या सुरक्षेचा महत्त्वाचा हिस्सा बनला आहे. रशियाचे एस-400 ही जगातील सर्वाधिक चर्चेत असलेली एअर डिफेन्स यंत्रणा आहे. त्यानंतर रशिया आता अधिक प्रगत आणि घातक एस- 500 प्रोमेटरी एअर डिफेन्स यंत्रणा विकसित करत आहे. एस-500 ही एस-400पेक्षा घातक आहे. हिंदुस्थानला त्याची गरज आहे. ‘एस-500’ हवाई संरक्षक प्रणाली ही ‘एस-400’पेक्षा अधिक प्रगत मानली जाते. ती हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना रोखू शकते. ‘एस-500’ केवळ लढाऊ विमाने आणि क्रूझ मिसाईल्सला थांबवत नाही तर इंटरकॉन्टिनल बॅलेस्टिक मिसाईल आणि खालील पृथ्वीच्या कक्षेत असलेले सॅटेलाईटही मारण्यास सक्षम आहे. यामध्ये अत्याधुनिक रडार, मल्टीलेटर ट्रपिंग सिस्टीम, अॅडव्हान्स इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेयर सपोर्ट सिस्टीम आहे.

 हिंदुस्थानचे शेजारी राष्ट्र असलेल्या चीन आणि पाकिस्तानकडे आण्विक सामर्थ्य आहे. उभय देशांमध्ये सैन्य सहकार्य वाढत आहे. चीनने आधीच हायपरसोनिक मिसाईल टेक्नॉलॉजीमध्ये आघाडी घेतली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;