मला अजूनही तुझ्यावर विश्वास; परत ट्रॅकवर ये! सचिन तेंडुलकरचे शब्द देताहेत पृथ्वी शॉला कमबॅकचं बळ

मला अजूनही तुझ्यावर विश्वास; परत ट्रॅकवर ये! सचिन तेंडुलकरचे शब्द देताहेत पृथ्वी शॉला कमबॅकचं बळ

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू पृथ्वी शॉ गेल्या काही काळापासून टीम इंडियाबाहेर आहे. आयपीएल 2025 च्या लिलावावेळी एकाही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. तसेच मुंबईच्या संघातही त्याला जागा मिळाली नव्हती. त्यामुळे पृथ्वीसाठी हा कठीण काळ आहे. याच दरम्यान त्याने एका मुलाखतीमध्ये या कठीण काळात क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी आपल्याला लढण्याचे बळ दिल्याचे सांगितले.

‘शॉर्ट रन’ महागात पडणार, आयसीसीच्या नव्या नियमांमुळे पंचांच्या अधिकारांमध्ये वाढ

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;