सानिका वाकसे, जीवन जाधवकडे नेतृत्व, युवा राष्ट्रीय कबड्डीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

सानिका वाकसे, जीवन जाधवकडे नेतृत्व, युवा राष्ट्रीय कबड्डीसाठी महाराष्ट्र संघ जाहीर

हरिद्वार येथे 28 जून ते 1 जुलैदरम्यान होणाऱ्या पहिल्या युवा (18 वर्षांखालील) मुले व मुली यांच्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. पुणे ग्रामीणच्या सानिका वाकसेकडे मुलींच्या, तर परभणीच्या जीवन जाधवकडे मुलांच्या संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली.

निवड झालेला संघ ः मुली ः सानिका वाकसे – (संघनायिका)- पुणे ग्रामीण, समीक्षा तुरे (परभणी), बिदिशा सोनार (नाशिक शहर), प्रतीक्षा गुरव (कोल्हापूर), राणी भुजंग (जालना), समीक्षा पाटील (नंदुरबार), सेरेना म्हसकर (मुंबई उपनगर पूर्व), संतोषी थोरवे (पिंपरी-चिंचवड), पूजा चिंदरकर (मुंबई उपनगर पश्चिम), अक्षरा गुरव (रायगड), वैष्णवी इनामदार (सातारा), कार्तिकी घेनंद (पिंपरी-चिंचवड), मिताली गावडे (सिंधुदुर्ग), वर्षा बनसुडे (पुणे ग्रामीण). मुले ः जीवन जाधव (संघनायक) – परभणी, सारंग रोकडे (परभणी), अथर्व सोनवणे (पिंपरी-चिंचवड), ऋषिकेश कदम (परभणी), हर्षल बागल (जळगाव), स्वराज मुळे (धाराशीव), सोहम कदम (रत्नागिरी), अमोल टिके (संभाजीनगर), जुनेद खाटिक (जळगाव), स्मित पाटील (ठाणे ग्रामीण), तुषार डांगे (संभाजीनगर), प्रसाद दिघोळे (पिंपरी-चिंचवड), सूरज चांदणे (पुणे ग्रामीण), रोहन बिले (पुणे शहर).

प्रशिक्षक ः स्वप्नील शिंदे, व्यवस्थापक ः आलम सुतार.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;