कश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्याचा खात्मा

कश्मीरमध्ये चकमक; दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-कश्मीरच्या उधमपूर जिह्यात आज सकाळी साडेआठच्या सुमारास दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये चकमक उडाली. दहशतवाद्यांच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देताना जवानांनी जैश-ए-मोहम्मदच्या एका दहशतवाद्याचा खात्मा केला. या दहशतवाद्याचा गेल्या वर्षभरापासून हिंदुस्थानी लष्कराचे जवान शोध घेत होते. लष्कराचे जवान आणि पोलिसांच्या टीमने संयुक्तरित्या मोहीम राबवत दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;