सुनीता शिरोडकर यांचे निधन
On
सुनीता मनोहर शिरोडकर यांचे शनिवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 82 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. दैनिक ‘सामना’चे मुद्रितशोधक सचिन शिरोडकर यांच्या त्या मातोश्री होत. सुनीता शिरोडकर यांचे दहावे सोमवारी शिवाजी पार्क येथे, तर उत्तरकार्य गुरुवारी उलवे येथील राहत्या घरी होईल.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
27 Jun 2025 08:04:47
इटली येथील मिलान शहरात झालेल्या जगप्रसिद्ध फॅशन शोमध्ये सहभागी मॉडेलनी लाखाच्या घरात किंमत असलेल्या कोल्हापुरी चप्पल घालून रॅम्प वॉक केला....
Comment List