बबनराव…, मोदी फक्त तुमचे बाप असू शकतात, जनतेचे नाही – अतुल लोंढे

बबनराव…, मोदी फक्त तुमचे बाप असू शकतात, जनतेचे नाही – अतुल लोंढे

बबनराव…मोदी फक्त तुमचे बाप असू शकतात, जनतेचे नाही, अशी घणाघाती टीका काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी भाजप नेते बबनराव लोणीकर यांच्यावर केली आहे. तुझ्या अंगावरचे कपडे अन् पायातील चप्पल सरकारमुळेच, शेतकऱ्यांबाबत असे वादग्रस्त बबनराव लोणीकर यांनी केले होते. यावरच संताप व्यक्त करत अतुल लोंढे म्हणाले आहेत.

X वर एक व्हिडीओ पोस्ट करत अतुल लोंढे म्हणाले की, “जनता ही मायबाप आहे आणि सरकार म्हणजे एखाद्या नेत्याचा मालकी हक्क नाही.” सामान्यांच्या करातून आलेली संपत्ती, भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी असलेली मूग गिळलेली सरकारची भूमिका आणि महिलांवरील अन्यायाचं मौन समर्थन, या सगळ्यावर लोंढे यांनी सवाल केला. ते म्हणाले आहेत की, “जेव्हा गुन्हेगार मोकाट फिरतात आणि जनतेचा आवाज दडपला जातो, तेव्हा समजावं की, हे सरकार नाही, ही फक्त सत्ता गाजवण्याची अरेरावी आहे.”

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;