अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास…

अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास…

1 अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल किंवा साध्या कॉलवरून डिजिटल अरेस्टची धमकी मिळाली तर घाबरून जाण्याची गरज नाही.

2 समोरच्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारची खासगी माहिती शेअर करू नका. ओटीपी, पॅनकार्ड, आधारकार्ड नंबर देणे टाळा.

3 सायबर गुन्हेगारांनी वापरलेल्या दबाव युक्त्यांना बळी पडू नका. ते वेगवेगळी कारणे देऊन धमकावण्याचा प्रयत्न करतात. त्या वेळी शांत राहण्याचा प्रयत्न करा.

4 जर तुम्हाला वाटत असेल की, तुमची फसवणूक होत आहे, तर स्थानिक पोलीस किंवा सायबर गुन्हे अधिकाऱयांना घटनेची तक्रार करायला विसरू नका.

5 1930 या हेल्पलाईन नंबरवर किंवा राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टलवर जाऊन रीतसर तक्रार दाखल करा. गरज पडल्यास वकिलाची मदत घ्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;