Uttarakhand accident – प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली; एकाचा मृत्यू, अनेक बेपत्ता, मदत आणि बचावकार्य सुरू
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात झाला आहे. रुद्रप्रयाग-बद्रीनाथ महामार्गावरील घोलतीर येथे प्रवाशांनी भरलेली बस अलकनंदा नदीमध्ये कोसळली. अपघाताची माहिती मिळताच एसडीआरफ, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरू केले. या अपघातात आतापर्यंत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून 11 जण बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आलेला आहे, त्यामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळा निर्माण येत आहे..
#WATCH | Uttarakhand | One person dead, seven injured after an 18-seater bus falls into the Alaknanda river in Gholthir of Rudraprayag district. Teamsof SDRF, Police and Administration conduct search and rescue oeprationd
Video source: Police pic.twitter.com/dgdznAc0ck
— ANI (@ANI) June 26, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List