‘कुली’ने प्रदर्शनापूर्वीच कमावले 45 कोटी
On
तमिळ सुपरस्टार रजनीकांतच्या आगामी चित्रपट ‘कुली’ ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या तेलुगु व्हर्जनचे हक्क थिएट्रिकल राइट्स प्रोडयुसर दिल राजू यांनी 45 कोटी रुपयांत खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. या डीलसंबंधी अद्याप अधिकृतपणे माहिती देण्यात आली नाही. ‘कुली’चे दिग्दर्शक लोकेश कनगराज हे पहिल्यांदाच रजनीकांतसोबत काम करत आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी जगभरात प्रदर्शित केला जाणार आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List