शेअर बाजार सलग दुसऱ्या दिवशी उसळला
On
भारतीय शेअर बाजार आज बुधवारी सलग दुसऱया दिवशी उसळला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 700 अंकांनी वधारून 82,755 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 200 अंकांनी वाढून 25,244 अंकांवर बंद झाला. बीएसई लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन वाढून 453.96 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचाच अर्थ गुंतवणूकदारांनी 2.46 लाख कोटी रुपयांची कमाई केलीय.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
26 Jun 2025 14:04:42
हिंदी सक्तीतून मराठी आणि इतर भाषिकांच्या एकजिनसीपणात विषाचा खडा टाकण्याच प्रयत्न होत आहे असे विधान (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख...
Comment List