541 प्रोबेशनरी अधिकाऱ्यांची भरती
On
भारतीय स्टेट बँकेत एकूण 541 प्रोबेशनरी अधिकारी पदांसाठी भरती सुरू करण्यात आली आहे. कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2025 आहे. अर्ज करणाऱया उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांपर्यंत असायला हवे. या भरतीसंबंधी सविस्तर माहिती bank.sbi/web/careers/current-openings वर देण्यात आली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List