Photo – सो’कुल’ रकुल!
On
अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हे कायमच चर्चेत असते. साउथ इंडस्ट्रीपासुन ते बॉलीवुडमध्येहि रकुलने अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. नुकताच रकुलने सोशल हॅंडलवर नवा लूक शेअर केला आहे. ज्यामध्ये ती ब्लॅक ड्रेस आणि त्यावर ब्लॅक अँड व्हाईट ब्लेझर या लूकमध्ये दिसून येत आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
26 Jun 2025 04:04:02
श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित नवव्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत मुंबईच्या राहुल सोलंकीने ठाण्याच्या झैद अहमदला 21-17, 21-5 सरळ दोन...
Comment List