अनधिकृत शाळा बंद करा…, दिव्यातील अधिकृत शाळांचा 1 जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा

अनधिकृत शाळा बंद करा…, दिव्यातील अधिकृत शाळांचा 1 जुलैपासून बेमुदत बंदचा इशारा

ठाण्याजवळ असलेल्या दिव्यामध्ये अनधिकृत शाळांचा सुळसुळाट आहे. दिव्यामध्ये थोड्याफार नव्हे तर तब्बल 82 शाळा अनधिकृत आहेत. या शाळांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आता या अनधिकृत शाळांविरोधात अधिकृत शाळांनी बंदचे हत्यार उपसले आहे.

ठाणे पालिकेच्या भ्रष्टाचाराची पहिली विकेट पडली; तत्कालीन सहाय्यक आयुक्त फारूख शेख निलंबित, न्यायालयाच्या दणक्यानंतर आयुक्त ‘इन अॅक्शन

दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी गेली 4 वर्षे शिक्षण विभाग यांच्याशी पत्र व्यवहार व अधिकाऱ्यांना भेटून सुद्धा आजपर्यंत एकही शाळा बंद झाली नाही. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा विभागात 82 अनधिकृत शाळा आहेत. या शाळा जोपर्यंत बंद होत नाही, तो पर्यंत दिव्यातील सर्व अधिकृत शाळा बंद राहतील, असा इशारा संघटनेने दिला आहे.

सहा दिवसांत 73 बेकायदा बांधकामांवर हातोडा, ठाण्यातील भूमाफियांचे धाबे दणाणले

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;