अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर

अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी अकोला जिह्यातील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या केल्या आहेत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयाने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे.

युवासेना – अकोला जिल्हा

जिल्हा युवा अधिकारी – अभय खुमकर (अकोला पूर्व, अकोला पश्चिम), जिल्हा युवा अधिकारी – आस्तिक चव्हाण (मूर्तीजापूर विधानसभा), जिल्हा युवा अधिकारी – सागर रामेकर (बाळापूर, अकोट विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी – विशाल घरडे (अकोला), उपजिल्हा युवा अधिकारी – भरत भोरे (अकोला पूर्व), उपजिल्हा युवा अधिकारी – पप्पू सुरजुसे (अकोट), उपजिल्हा युवा अधिकारी – बंटी राऊत (तेल्हारा), उपजिल्हा युवा अधिकारी – भूषण गुजराती (बाळापूर विधानसभा), उपजिल्हा युवा अधिकारी – विवेक हिरणवाडे (मूर्तीजापूर विधानसभा), जिल्हा समन्वयक – मुकेश निचळ (अकोला), जिल्हा समन्वयक – अजय लेलेकर (अकोला), जिल्हा चिटणीस – सलमान खान (अकोला), जिल्हा चिटणीस – महेश शिंदे (अकोला), तालुका युवा अधिकारी – महेश कचाले (पातुर), तालुका युवा अधिकारी – अजय सोळंके (बाळापूर),

तालुका युवा अधिकारी – राहुल पाचाडे (आकोट), तालुका युवा अधिकारी – अभिषेक पोळकट (मूर्तीजापूर), शहर युवा अधिकारी –

नितीन मिश्रा (अकोला पश्चिम शहर), शहर युवा अधिकारी –

विक्की इंगळे (अकोला पूर्व शहर), शहर युवा अधिकारी – कीर्तीक काळपांडे (पातुर शहर), शहर युवा अधिकारी – नारायण मेसरे (बाळापूर शहर), शहर युवा अधिकारी – उज्ज्वल शेवतकर (मूर्तीजापूर शहर).

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;