Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 24 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 24 जून 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

>> योगेश जोशी, [email protected]

मेष

ग्रहस्थिती – चंद्र द्वितीय स्थानात, राहू आय स्थानात, शनी व्ययात
आजचा दिवस – आजचा दिवसात आर्थिक लाभाचे योग आहेत
आरोग्य – मन प्रसन्न राहणार आहे.
आर्थिक – अचानक धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे

वृषभ

ग्रहस्थिती – चंद्र प्रथम स्थानात, राहू कर्म स्थानात, शनी आय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सकारात्मकता वाढवणारा ठरणार आहे
आरोग्य – मनस्वास्थ उत्तम राहणार आहे
आर्थिक – गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांच्या मागण्या पूर्ण कराव्या लागणार आहेत.

मिथुन

ग्रहस्थिती – चंद्र व्यय स्थानात, राहू भाग्य स्थानात, शनी कर्म स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवसात खर्च वाढण्याची शक्यता आहे.
आरोग्य – विनाकारण दडपण जाणवणार आहे
आर्थिक – अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरातील सदस्यांशी मतभेद व्यक्त करू नका

कर्क

ग्रहस्थिती – चंद्र आय स्थानात, राहू अष्टम स्थानात, शनी भाग्यात
आजचा दिवस – आजच्या दिवस लाभदायक ठरणार आहे
आरोग्य – मन आनंदी राहणार आहे
आर्थिक – मोठ्या धनलाभाचे योग आहेत
कौटुंबिक वातावरण – घरातील वातावरण प्रसन्नतेचे असेल

सिंह

ग्रहस्थिती – चंद्र कर्म स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस कामाचा व्याप वाढण्याची शक्यता आहे
आरोग्य – पथ्यपाणी सांभाळण्याची गरज आहे.
आर्थिक – कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – घरात मंगलमय वातावरण असेल

कन्या

ग्रहस्थिती – चंद्र भाग्य स्थानात, राहू सप्तम स्थानात , शनी अष्टमात
आजचा दिवस – आजचा दिवस मनासारख्या घटना घडणार आहेत
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहारांना गती मिळणार आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसह शॉपिंगचे योग आहेत

तूळ

ग्रहस्थिती – चंद्र अष्टम स्थानात, राहू पंचम स्थानात,शनी षष्ठ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस प्रकृतीकडे लक्ष द्यावे
आरोग्य – धावपळ दगदग टाळा
आर्थिक – महत्त्वाचे आर्थिक व्यवहार पुढे ढकलावेत
कौटुंबिक वातावरण – रागावर ताबा ठेवा, दिवस शांततेत जाईल

वृश्चिक

ग्रहस्थिती – चंद्र सप्तम स्थानात, राहू चतुर्थ स्थानात, शनी पंचमात
आजचा दिवस – आजचा दिवसात व्यावसायिकांसाठी फायद्याचा ठरणार आहे
आरोग्य – प्रकृतीत सुधारणा होणार आहे
आर्थिक – जोडीदाराकडून धनलाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – जोडीदारासोबत दिवस आनंदात जाणार आहे

धनु

ग्रहस्थिती – चंद्र षष्ठ स्थानात, राहू तृतीय स्थानात, शनी चतुर्थ स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस संमिश्र ठरणार आहे
आरोग्य – थकवा जाणवण्याची शक्यता आहे
आर्थिक – आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत वादविवाद होण्याची शक्यता आहे, शांत राहण्याचा प्रयत्न करा

मकर

ग्रहस्थिती – चंद्र पंचम स्थानात, राहू द्वितीय स्थानात, शनी तृतीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस शुभफलदायक आहे.
आरोग्य – साथीच्या आजारंपासून काळजी घ्या
आर्थिक – आर्थिक लाभाचे चांगले योग आहेत
कौटुंबिक वातावरण – मंगलकार्ये ठरण्याची शक्यता आहे

कुंभ

ग्रहस्थिती – चंद्र चतुर्थ स्थानात, राहू प्रथम स्थानात, शनी द्वितीय स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस घरातील सदस्यांसह आनंदात जाणार आहे
आरोग्य – प्रकृती उत्तम राहणार आहे
आर्थिक – कुटुंबियांकडून आर्थिक लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – कुटुंबियांसोबत प्रवासाचे योग आहेत

मीन

ग्रहस्थिती – चंद्र तृतीय स्थानात, राहू व्यय स्थानात, शनी प्रथम स्थानात
आजचा दिवस – आजचा दिवस सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये गुंतवणारा आहे
आरोग्य – मनाची चंचलता वाढणार आहे
आर्थिक – सामाजिक क्षेत्रातून आर्थिक लाभाची शक्यता आहे
कौटुंबिक वातावरण – भावंडांचे चांगले सहकार्य मिळणार आहे

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;