लँडिंगच्या तयारीत होते एअर इंडियाचे विमान, अचानक बेशुद्ध पडले चार क्रू मेंबर्स; प्रवाशांमध्ये पसरली घबराट

लँडिंगच्या तयारीत होते एअर इंडियाचे विमान, अचानक बेशुद्ध पडले चार क्रू मेंबर्स; प्रवाशांमध्ये पसरली घबराट

लंडनहून मुंबईला येणारे एअर इंडियाचे AI 130 या विमान मुंबई विमानतळावर लँड करायच्या तासभर आधी काही क्रू मेंबर्स बेशुद्ध पडल्याचे समजते.क्रूमेंबर्स बेशुद्ध पडू लागल्याने प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली. मात्र दोन्ही पायलटनी प्रसंगावधान दाखवत प्रवाशांना धीर दिला व विमानाचे सुरक्षित लँडिंग केले.

12 जून रोजी एअर इंडियाच्या विमानाला अहमदाबाद येथे झालेल्या अपघातात 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. तेव्हापासून एअर इंडियाच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपता संपत नाहीए.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;