हँगरचा पत्रा तुटून कामगाराचा मृत्यू

हँगरचा पत्रा तुटून कामगाराचा मृत्यू

ओल्ड एअरपोर्ट एरियाच्या एअर इंडिया इंजिनिअरच्या सर्व्हिस येथे हँगरचा पत्रा तुटून विशाल हरी मधेशिया या कामगाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी विमानतळ पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. विशाल ओल्ड एअरपोर्ट येथील हँगर 3 येथे पत्रे बदलण्याचे काम करत होता. सायंकाळी विशालला काम आटपून खाली उतरायचे होते. इतर कामगारांना खाली उतरायला रशी असावी म्हणून विशाल रशीशिवाय खाली उतरत होता. पत्रा तुटल्याने खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला. विशालच्या भावाच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा नोंद केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;