विरारनंतर सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये प्रवाशांचा राडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

विरारनंतर सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये प्रवाशांचा राडा, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

विरार लोकलमधील महिलांच्या मारहाणीची घटना ताजी असताना रविवारी सीएसएमटी-कर्जत लोकलमध्ये पुरुषांच्या डब्यात दोन प्रवाशांमध्ये राडा झाल्याची घटना समोर आली आहे. घाटकोपर ते मुलुंडदरम्यान धावत्या लोकलमध्ये पुरुष प्रवाशांनी एकमेकांना शिवीगाळ करत हाणामारी केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

भरगर्दीत दोन प्रवाशांमध्ये झालेल्या हाणामारी अन्य प्रवासी संतप्त झाले. अन्य प्रवाशांनी दोघांनाही चोप देत सिग्नलवर गाडी थांबताच खाली उतरवले. गर्दीमुळे प्रवाशांचा संयम सुटत असून लोकलमध्ये अशा हाणामारीच्या घटना वाढत असल्याचे दिसून येते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;