Yoga Day 2025 – जगभरात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन

Yoga Day 2025 – जगभरात साजरा झाला आंतरराष्ट्रीय योग दिन

हिंदुस्थानात आपली संस्कृती, परंपरा आणि योग साधनेचे अनन्य साधारण महत्त्व आहे. शारीरिक, मानसिक तसेच आध्यात्मिक व भावनिक यांचे संतुलन नीट राहण्यासाठी योगासने करणे खुप गरजेचे आहे. याचे आपल्या मनावरही चांगले परिणाम होतात. या योग दिनाची सुरुवात आपल्या हिंदुस्थानात झाली असून 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो.

यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण जगभरात साजरा केला गेला. शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये तसेच परदेशातही योग दिवस साजरा केला गेला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाने आज योगसाधना केली. यासंदर्भात अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील देहरादून येथे योग कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांनी योग हा निरोगी आयुष्य जगण्याचा मंत्र असल्याचे त्यांनी सांगितले.

योग दिन- हैदराबाद (चारमिनार)

योग दिन – बंगळुरू

योग दिन – वाराणसी

योग दिन- जयपूर 

योग दिन- चीन

योग दिन – नोएडा

योग दिन- जोधपूर 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;