Chandrapur News – फुलझरी गावाजवळच्या जंगलात मृतावस्थेत आढळली वाघीण

Chandrapur News – फुलझरी गावाजवळच्या जंगलात मृतावस्थेत आढळली वाघीण

वाघीण मृतावस्थेत आढळल्याने वन विभागात खळबळ उडाली आहे. सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना गस्तीदरम्यान वाघिणीचा मृतदेह आढळल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात फुलझरी गावाजवळच्या जंगलात समोर आली.

वाघांची शिकार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक, चंद्रपूरमध्ये वन विभागाची कारवाई

मृत वाघिणीचं वय अंदाजे 7 वर्षे आहे. वाघिणीच्या शरीरावर कुठल्याच प्रकारच्या जखमा आढळल्या नाहीत. वाघिणीचे सर्व अवयव शाबूत आहेच. मृत्युचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन पार पडले. मृत्युचे कारण शोधण्यासाठी प्रयोगशाळेत वाघिणीच्या अवयवाचे काही भाग पाठवण्यात आले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;