ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत 12 खेळाडूंची संयुक्तरीत्या आघाडी

ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत 12 खेळाडूंची संयुक्तरीत्या आघाडी

ऑरियनप्रो आंतरराष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत चुरस कायम असून तिसऱ्या फेरीअखेर 12 खेळाडूंनी संयुक्तरीत्या आघाडी घेतली आहे. मुंबई येथील वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे सुरू असलेल्या स्पर्धेत तिसऱ्या फेरीत परदेशी ग्रँडमास्टर्सनी कमालीचे सातत्य राखताना ग्रँडमास्टर विभागात वर्चस्व कायम राखले आहे. अव्वल मानांकित ग्रँडमास्टर लेवन पंतसुलिया, दुसरा मानांकित ग्रँडमास्टर मॅन्युएल पेट्रोस्यान आणि तिसरा मानांकित ग्रँडमास्टर लुका पायचाडझे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज विजय मिळवले. तिसऱ्या फेरीत दहाव्या बोर्डवर धक्कादायक निकालाची नोंद झाली. त्या सामन्यात गुरू प्रकाशने हिंदुस्थानी ग्रँडमास्टर दीपन चक्रवर्तीला बरोबरीत रोखले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;