ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचे निधन, मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा
On
मराठी मालिका आणि सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं गुरुवारी सायंकाळी दुःखद निधन झालं. त्यांच्यावर उद्या सकाळी 11 वाजता ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. लागू यांच्या मृत्यूचे कारण अद्याप कळले नाही. विवेक लागू हे दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांचे पती होतं. तर अभिनेत्री मृणाल लागू हिचे ते वडील आहेत. विवेक लागू यांनी अनेक मराठी मालिका आणि सिनेमात अभिनय केला आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
20 Jun 2025 02:04:11
बीचवर क्रिकेट खेळल्यानंतर मित्रांसोबत समुद्रात अंघोळीसाठी गेलेला 17 वर्षीय मुलगा बुडाला. पालघरमधील सातपाटी येथील समुद्रकिनारी ही घटना घडली. उमेद इमरान...
जागतिक सिकलसेल दिनी दिल्लीच्या एम्समध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन, औषध विकसित करण्यासाठी मोठी घोषणा!
Comment List