Traffic Alert- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Traffic Alert- मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खानिवडा टोल नाका ते सातिवली वरई पर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत असून गंतव्यस्थानी पोहोचण्यास विलंब होत असल्याच्या प्रतिक्रिया लोक व्यक्त करत आहेत.

मुंबईहून गुजरातकडे जाणाऱ्या मार्गावर गुरुवारी सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली. या महामार्गावर 10 ते 12 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

गेल्या चार दिवसापासून या महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून संबंधित प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्याचा आरोप प्रवासी करत आहे.

महामार्गाच्या सिमेंट काँक्रिटी कामानंतर काही ठिकाणी महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य तर काही पूलांचे काम अपूर्ण असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे सांगितले जात आहे.

Massive Traffic Jam on Mumbai-Ahmedabad National Highway Near Khanivade Toll to Varai

Keywords: Mumbai Ahmedabad highway traffic, Khanivade toll naka jam, Varai traffic update, Highway congestion Maharashtra, NH48 traffic news, Mumbai to Gujarat traffic delay, Cement concrete road jam, Road construction traffic issue, Incomplete bridge work NH48, Traffic problems on national highways

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;