मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात लेटमार्कने, मुसळधार पावसामुळे लोकलची वाहतूक मंदावली

मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात लेटमार्कने, मुसळधार पावसामुळे लोकलची वाहतूक मंदावली

गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या पावसाने बुधवार रात्रीपासूनच जोर धरला आहे. मुंबई आणि उपनगरात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. दादर, लोअर परेल, सायन तसेच ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मध्य आणि पश्चिम मार्गावरील लोकल 20 ते 15 मिनीटे उशीराने धावत आहेत. परिणामी सकाळी कामासाठी घराबाहेर पडणाऱ्या चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.

गुरुवारी रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे सखल भागात आता पाणी साचायला सुरूवात झाली आहे. याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही होताना दिसत आहे. त्यामुळे जर गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन प्रशासनाकडून  करण्यात आले आहे.तसेच मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईला यलो ऑरेंज अलर्ट, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;