मुंबईला यलो अलर्ट, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

मुंबईला यलो अलर्ट, रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा

काल मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. आता आजही रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तसेच मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे अलिगाब, रोहा, तळा, पोलादपूर आणि महाडमधील सरकारी आणि खासगी शाळांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे पुण्यातही पावसाने जोर धरला आहे. या पावसामुळे स्वारगेट बस स्थानकात पाणी भरले आहे. मुंबई आणि ठाणे भागात काल रात्रीपासून संततधार सुरू आहे. दादर आणि माहीम भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. मुंबई आणि ठाण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

झोपण्याच्या या चुकीच्या पद्धतीमुळे वाढतोय ‘टाइप-2’ डायबिटीसचा धोका; 34 % लोकांमध्ये दिसून येतात ही लक्षणे, तुम्ही पण तीच चूक करताय? झोपण्याच्या या चुकीच्या पद्धतीमुळे वाढतोय ‘टाइप-2’ डायबिटीसचा धोका; 34 % लोकांमध्ये दिसून येतात ही लक्षणे, तुम्ही पण तीच चूक करताय?
‘लवकर झोपा आणि लवकर उठा..’, असं नेहमीच सांगितलं जातं. अनेकदा घरातील मोठ्या व्यक्तींकडूनही आपण हे ऐकलं असेल. पण सध्या आपल्या...
हिंदुस्थान-पाकिस्तान अणुयुद्ध थांबवलं, ट्रम्पना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळावा; असीम मुनीरने व्यक्त केली इच्छा
Kitchen Cleaning Tips: काळपट पडलेल्या तांब्याच्या बाटलीला चमकदार बनवण्यासाठी, या साध्या सोप्या टिप्स
योगा केल्यानंतर आपल्या आहारात काय बदल करायला हवेत?
Satara News – ट्रॅव्हलरला वाचवताना चालकाचा ताबा सुटला, बस अपघातात विद्यार्थ्यांसह 30 जण जखमी
Monsoon Snacks- क्रिस्पी, कुरकुरीत भजी बनवताना या टिप्स न विसरता फाॅलो करा
Misal Recipe – लय भारी कोल्हापुरी मिसळ बनवा घरच्या घरी!