रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंनी केली अघोरी पूजा? Video आला समोर

रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी भरत गोगावलेंनी केली अघोरी पूजा? Video आला समोर

रायगडच्या पालकमंत्रीपदावरून गेल्या काही महिन्यांपासून मिंधे गट व अजित पवार गटात वाद सुरू आहेत. दरम्यान या पालकमंत्री पदावर दावा करणारे मिंधे गटाचे भरत गोगावले यांचा अघोरी पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ शेअऱ केला आहे.

भरत गोगावले यांच्या व्हारयल व्हिडीओ मध्ये ते त्यांच्या घरात तीन मांत्रिकांसोबत दिसत आहेत. त्यातील दोन मांत्रिक हे भगव्या वेषात दिसत असून एक मात्रिंक हा भरत गोगावले यांच्या समोर काळ्या वेषात बसला आहे. भरत गोगावले हे देखील त्यांच्या मोठ्या खुर्चीत बसले असून त्यांनी शरीराभोवती फक्त टॉवेल गुंडाळलेला दिसत आहे. अजित पवार गटाचे युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी हा व्हिडीओ शेअर करत सोबत ”बाबा भरतशेठ +आघोरी विद्या = पालकमंत्री ?? अशी कॅप्शन शेअऱ केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;