कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 4 मृत्यू; देशात काय आहे Covid 19 ची स्थिती? वाचा…

कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 4 मृत्यू; देशात काय आहे Covid 19 ची स्थिती? वाचा…

देशात कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारामुळे मृत्यू आणि सक्रिय रुग्णांची संख्या वाढत आहे. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, गेल्या 24 तासांत देशभरात 4 जणांचा मृत्यू झाला असून, 32 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 6483 सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये महाराष्ट्रात 2, तर दिल्ली आणि केरळमध्ये प्रत्येकी 1 मृत्यू झाला आहे.

केरळ, गुजरात आणि महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण

केरळमध्ये सर्वाधिक 1384 सक्रिय रुग्ण असून, त्यानंतर गुजरातमध्ये 1105 आणि महाराष्ट्रात 489 रुग्ण आहेत. दिल्लीत गेल्या 24 तासांत 65 नवे रुग्ण आढळले असून, एकूण सक्रिय रुग्णसंख्या 620 आहे. कर्नाटकात 653 सक्रिय रुग्ण नोंदवले गेले आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;