Rain Forecast Mumbai – ढग दाटले! पुढील 24 तासांत मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, IMD ने दिला अलर्ट

Rain Forecast Mumbai – ढग दाटले! पुढील 24 तासांत मुंबईसह उत्तर कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, IMD ने दिला अलर्ट

मुंबईसह कोकणात पुढील 24 तासांत तुफान पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांत मुळधार पावसाचा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासांत मुंबईसह, उत्तर कोकणात आणि आसपास पाऊस वाढण्याची शक्यता आहे. उपग्रह निरीक्षणानुसार आता उत्तर कोकणच्या किनाऱ्यापासून अरबी समुद्रावर ढग पसरलेले दिसत आहेत. मुंबई, ठाणे येथे 70-130 मिमी पाऊस पडू शकतो आणि अधूनमधून जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;