श्रद्धा कपूर हिच्या मराठमोळ्या लूकवर व्हाल फिदा, पाहा हटके लूक
कोणत्याही कार्यक्रमात जायचं असेल तर, कोणता लूक फॉलो करायचा असा प्रश्न अनेक महिला आणि तरुणींना पडतो. तर श्रद्धा कपूरचे काही मराठमोळे लूक तुम्ही फॉलो करु शकता...
सोशल मीडियावर श्रद्धाचे अनेत फोटो व्हायरल होत असतात. साडीमध्ये देखील अभिनेत्री प्रचंड सुंदर दिसते. श्रद्धा कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.
श्रद्धा गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'आशिकी 2' सिनेमाच्या माध्यमातून अभिनेत्रीच्या प्रसिद्धी आणि लोकप्रियतेत मोठी वाढ झाली. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त श्रद्धा हिची चर्चा रंगली आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List