हाऊ टू ट्रेन… चार दिवसांत कमावले 1700 कोटी

हाऊ टू ट्रेन… चार दिवसांत कमावले 1700 कोटी

13 जून 2025 ला सिनेमागृहात प्रदर्शित झालेल्या हॉलीवूडच्या ‘हाऊ टू ट्रेन योर ड्रगन’ या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत तब्बल 1 हजार 700 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट जगभरात प्रदर्शित करण्यात आला असून याला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. हॉलीवूड अभिनेता मेसन थेम्स या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. थेम्सने साकारलेला अभिनय आणि चित्रपटाची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. त्यामुळे या चित्रपटाने चार दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटाला हिंदुस्थानातही चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे हा चित्रपट 2000 कोटींचा गल्ला जमवेल, असा अंदाज आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;