चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने आज चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यशदाच्या उप महासंचालपदावर सचिन कलंत्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वेच्या झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे(ठाणे) मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांची वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. अमरावती महापालिकेचे आयुक्त सचिन कलंत्रे यांची यशदावर नियुक्ती झाली आहे. सौम्या शर्मा चांडक यांची अमरावती महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. जितिन रहमान यांची बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यापदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Air India Plane Crash- अहमदाबाद विमान अपघातात मोठा खुलासा, विमानाचे एक इंजिन फक्त तीन महिन्यांपूर्वीच बदलले Air India Plane Crash- अहमदाबाद विमान अपघातात मोठा खुलासा, विमानाचे एक इंजिन फक्त तीन महिन्यांपूर्वीच बदलले
अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही मिनिटांतच, फ्लाइट क्रमांक एआय 171 मेघानी नगरमधील एका वैद्यकीय वसतिगृहाच्या इमारतीवर...
वाशीत बेकायदा फेरीवाल्यांचा धुमाकूळ, शिवसेनेची विभाग कार्यालयावर धडक
जुम्मापट्टीपर्यंत चार किलोमीटरचा खडतर प्रवास, माथेरानच्या आसलवाडीतील आजारी वृद्धाच्या नाशिबी ‘झोळी
भाजप दाऊद, छोटा शकील आणि टायगर मेमनलाही पक्षात सामील करून घेतील; संजय राऊत यांचा घणाघात
पनवेलचा देवद पूल ‘कुंडमळा’च्या वाटेवर, 11 कोटी खर्चुन बांधलेल्या पुलाचे उद्घाटनच नाही
तिसऱ्या भाषेच्या नावाखाली ‘हिंदी’ लादण्याचा कट; नवीन जीआरमधून फडणवीस-मिंध्यांची चालबाजी उघड
आता पाण्याचे नो टेन्शन, रायगड जिल्ह्यातील 9 धरणे ओव्हरफ्लो