Air India Plane Crash – विमान अपघातात युवा क्रिकेटपटूचही निधन, संघाकडून शोक व्यक्त

Air India Plane Crash – विमान अपघातात युवा क्रिकेटपटूचही निधन, संघाकडून शोक व्यक्त

एअर इंडियाच्या विमानाचा अहमादाबाद येथे झालेल्या अपघातात तब्बल 241 प्रवाशांचा मृत्यू झाला. यामध्ये एका युवा क्रिकेटपटूचा देखील समावेश होता. दिर्घ पटेल असे त्या क्रिकेटपटूचे नाव असून तो लंडनमधील लीड्स मॉडर्नियन्स क्रिकेट क्लबकडून क्रिकेट खेळायचा. त्याच्या मृत्यूवर क्लबने शोक व्यक्त केला आहे.

आमच्या क्लबमधील प्रत्येकाच्या संवेदना दिर्घ पटेलच्या कुटुबियांसोबत आहेत. कायम उत्साही व एनर्जेटिक खेळाडू अशी त्याची ओळख होती. तो कायम आमच्या आठवणीत राहिल’, असे क्लबकडून निवेदन जारी करण्यात आले आहे.

दिर्घ पटेला हा मूळचा गुजरातचा रहिवासी होती. तो यूकेमधील हडर्सफील्ड विद्यापीठात आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये पदव्युत्तर पदवी घेत होता. दिर्घ पटेल याने फर्स्ट इलेव्हनच्या 20 सामन्यांमध्ये 312 धावा आणि 29 विकेट्स घेतल्या होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;