आता WhatsApp वर सुद्धा दिसणार जाहिराती, कुठे दिसणार हे फीचर? वाचा सविस्तर

आता WhatsApp वर सुद्धा दिसणार जाहिराती, कुठे दिसणार हे फीचर? वाचा सविस्तर

आता WhatsApp वरही जाहिराती दिसायला सुरुवात होणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात दोनशे कोटीहून अधिक अ‍ॅक्टिव्ह युजर आहेत. या जाहिरातींच्या माध्यमातून मेटा कंपनी आता पैसे कमावणार आहे.

काल एका ब्लॉग पोस्टमधून मेटा कंपनीने याबाबत माहिती दिली आहे. युजरच्या व्हॉट्सअ‍ॅपवरच्या Update टॅबमध्ये ही जाहिरात दिसणार आहे. जिथे तुम्हाला चॅनेल आणि स्टेटसचा पर्याय दिसतो. तिथेच हा अपडेटचा जाहिरातींचा टॅब दिसणार आहे. व्हॉट्सअ‍ॅप जाहिरातमुक्त असणार आहे या धोरणाला मेटाना टाटा टाटा बाय बाय केले आहे. 2014 साली मेटा कंपनीने व्हॉट्सअ‍ॅप विकृत घेतले होते. त्यानंतर मेटाकडे फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅप असे तीन बडे सोशल मिडियाची मालकी झाली.

व्हॉट्सअ‍ॅपने जरी जाहिराती सुरू केल्या तरी हा फीचर प्रायव्हेट असेल असे कंपनीने म्हटले आहे. युजरचे मेसेज कुणीही तिसरी व्यक्ती वाचू शकत नाही कंपनीचे लोक सुद्धा नाही असा दावा कंपनीने केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;