Sairat| एका बस स्टॉपमुळे आकाश म्हणजे परश्या बनला मोठा स्टार, काय आहे ती गोष्ट?
आज आकाश ठोसरला कोणी ओळखत नाही, अशी व्यक्ती क्वचितच महाराष्ट्रात सापडेल. सैराटमधल्या परश्याच्या भूमिकेने त्याला ओळख मिळवून दिली. सामान्य कॉलेजमध्ये जाणार, पैलवानीच प्रशिक्षण घेणारा सोलापूरमधला एक मुलगा स्टार बनला.
नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केलेला सैराट अवघ्या 4 कोटी रुपयांमध्ये बनला होता. पण या चित्रपटाने तब्बल 100 कोटींची कमाई केली. मराठी चित्रपट सृष्टीतील बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई करणारा हा चित्रपट आहे.
सैराटच्या यशामुळे आकाशने चित्रपट सृष्टीत करीअर करण्याचा निर्णय घेतला. मी कॅमेऱ्यासमोर उभा होतो. माझ्या पद्धतीने काही गोष्टी केल्या. त्या चालल्या असं आकाश ठोसर म्हणाला. सैराटमध्ये आकाशला रोल कसा मिळाला? ती गोष्ट सुद्धा रंजक आहे.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List