एसबीआयचा ग्राहकांना झटका, व्याजदरात कपात

एसबीआयचा ग्राहकांना झटका, व्याजदरात कपात

भारतीय स्टेट बँक (एसबीआय) ने एफडी आणि बचत खात्यांवरील व्याजदरात कपात केली आहे. नियमित एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरावर 25 बेसिस पॉइंट्स आणि बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजदरावर 50 बेसिस पॉइंट्सची कपात केली आहे. नवीन व्याजदर 15 जून 2025 पासून लागू करण्यात आले आहेत. या कपातीनंतर आता सामान्य खातेदारांना 3.05 टक्के ते 6.45 टक्क्यांपर्यत एफडीवर व्याज मिळेल, तर ज्येष्ठ नागरिकांना 3.55 टक्के ते 7.05 टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. आरबीआयने रेपो रेटमध्ये कपात केल्यानंतर देशातील वेगवेगळ्या बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केली. आयसीआयसीआय बँकेने याआधीच व्याजदरात कपात केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;