मस्तच! आता स्मार्टवॉचवर मिळणार भूकंपाचा अलर्ट

मस्तच! आता स्मार्टवॉचवर मिळणार भूकंपाचा अलर्ट

गुगल कंपनी लवकरच आपल्या स्मार्टवॉचमध्ये भूकंपाचा अलर्ट देणारे फीचर लाँच करणार आहे. गुगलकडे भूकंपाचा अलर्ट देणारी एक सिस्टम आहे. जी जगातील अनेक देशांत सक्रिय आहे. काही देशांत याला बंद करण्यात आले आहे, परंतु कंपनी या सेवेला विअरेबल डिव्हाईस म्हणजेच स्मार्टवॉचपर्यंत घेऊन जाण्याची तयारी करत आहे. हे नवीन फीचर गुगलच्या वेयर ओएस प्लॅटफॉर्ममध्ये सहभागी होणार आहे. या सिस्टममध्ये युजर्सला भूकंपाचा केवळ अलर्ट नव्हे तर भूकंपाच्या एपिक सेंटरचे लोकेशनची माहितीसुद्धा देईल, परंतु भूकंपाचा अलर्ट किती वेळा आधी दिला जाईल, हे सांगितले नाही. भारतात हे फीचर कधीपर्यंत युजर्सला उपलब्ध होईल याची माहिती गुगलकडून अद्याप देण्यात आलेली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;