कांदिवली आणि देवनार येथील शाळांमध्ये धमकीचे ईमेल

कांदिवली आणि देवनार येथील शाळांमध्ये धमकीचे ईमेल

मुंबईत धमकीचे मेल आणि फोन यायचे सत्र सुरूच आहे. आता कांदीवली आणि गोवंडी येथील आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कांदिवली येथील आंतरराष्ट्रीय शाळेत धमकी बॉम्बस्पह्ट होणार असल्याचा ईमेल आला होता. याप्रकरणी समता नगर पोलीसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात धमकी देऊन भीती निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कांदिवलीपाठोपाठ गोवंडी येथील आंतरराष्ट्रीय शाळेलाही बॉम्बस्पह्ट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. तेथेही दिवीज प्रभाकर लक्ष्मी नावाच्या व्यक्तीचा समावेश आहे. दोन्ही प्रकरणामध्ये एकाच व्यक्तीचा सहभाग असल्याचा संशय आहे. याप्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;