मोफत आधार अपडेटला पुन्हा मुदतवाढ

मोफत आधार अपडेटला पुन्हा मुदतवाढ

10 वर्षे जुन्या असलेल्या आधारकार्डला मोफत अपडेट करण्याला यूआयडीएआयने पुन्हा एकदा वर्षभरासाठी मुदतवाढ दिली आहे. याआधी फ्रीमध्ये आधार अपडेट करण्याची अखेरची तारीख 14 जून 2025 अशी होती, परंतु याला वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली असून आता 14 जून 2026 पर्यंत आधार मोफतमध्ये अपडेट करता येणार आहे. यूआयडीएआयने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर करून ही मुदतवाढ जाहीर केली आहे. आधार अपडेट हे ऑनलाईनवरून तसेच ऑफलाईनवरून करता येते. यासाठी आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;