Air India Plane Crash – अपघाताच्या तिसऱ्या दिवशी विमानात सापडला एक मृतदेह, ढिगारा उपसण्याचे काम सुरूच

Air India Plane Crash – अपघाताच्या तिसऱ्या दिवशी विमानात सापडला एक मृतदेह, ढिगारा उपसण्याचे काम सुरूच

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचे अपघात झाला होता. या अपघातात 290 जणांचा मृत्यू झाला होता. अपघात होऊन तीन दिवस उलटले त्यानंतरही या विमानातून एक मृतदेह सापडला आहे. केंद्र सरकारने या अपघातानंतर एक समिती नेमली आहे. शनिवारी या समितीने घटनास्थळी पाहणी केली. घटनास्थळी अजूनही ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.

ढिगरा हटवताना शनिवारी विमानाच्या मागच्या बाजूला एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदहे फॉरेन्सिक चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे. सर्व मृतदेह अहमदाबादच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत. सर्व मृतदेह जळाले असल्याने ओळख पटवायवला वेळ लागत आहे. आतापर्यंत 240 मृतदेहांचे नमुने घेतले असून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;