इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडताच आकाशात विमानांचे ट्रॅफिक जॅम, जगभरातील एअरलाईन्सनी बदलले मार्ग

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडताच आकाशात विमानांचे ट्रॅफिक जॅम, जगभरातील एअरलाईन्सनी बदलले मार्ग

इस्रायलने इराणवर हवाई हल्ला केला. त्यानंतर आंतरराष्ट्रीय हवाई मार्गात एकच खळबळ उडाली आहे. फ्लाईटरडार 24 ने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यानुसार हवाई मार्गावरचा आपला मार्ग बदलण्यासाठी विमानांचा गोंधळ उडाला आहे.

इराणवरून जाणाऱ्या विमानांनी आपले मार्ग बदलायला सुरूवात केली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अनेक विमानांनी इराणच्या हद्दीतून बाहेर जायला सुरूवात केली आहे. युद्ध फक्त जमिनीशी संबंधित नसतं हे यातून दिसंत. याचा फरक आंतरराष्ट्री उड्डाणं आणि जागतिक वाहतूकीलाही पडतो.

Israel-Iran war – इस्रायली सैन्य दलाने मागितली हिंदुस्थानची माफी, नेमकं प्रकरण काय?

मध्य पूर्वेत इराण आणि इस्रायलमुळे तणाव निर्माण झाला आहे. शुक्रवारी सकाळी ऑपरेशन रायजिंग लायनच्या माध्यमातून इस्रायलने इराणवर हवाई हल्ले केले आहेत. इस्रायलने या हल्ल्यात इराणची अण्वस्त्र निकामी केली आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;