Israel-Iran war – इस्रायली सैन्य दलाने मागितली हिंदुस्थानची माफी, नेमकं प्रकरण काय?

Israel-Iran war – इस्रायली सैन्य दलाने मागितली हिंदुस्थानची माफी, नेमकं प्रकरण काय?

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. यामुळे जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. हा संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायली लष्कर आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) हँडलवरून याबाबत माहिती शेअर केली जात आहे. याच दरम्यान इराणपासून जगाला धोका असल्याची पोस्ट इस्रायली लष्कराकडून करण्यात आली होती. यासोबत त्यांनी जगाचा नकाशाही शेअर केला होता. यातून त्यांनी इराणी क्षेपणास्त्रांचा आवाका दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ही पोस्ट शेअर करताना एक चूक झाली. यात हिंदुस्थानची सीमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली. त्यामुळे हिंदुस्थानींनी संताप व्यक्त केला. आता यावर इस्रायली लष्करीने पोस्ट करत माफी मागितली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;