Air India Plane Crash – गोरेगावमधील अली कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू, शिवसेनेच्या गटप्रमुखावर दुःखाचा डोंगर कोसळला

Air India Plane Crash – गोरेगावमधील अली कुटुंबाचा दुर्दैवी मृत्यू, शिवसेनेच्या गटप्रमुखावर दुःखाचा डोंगर कोसळला

अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या गोरेगावमधील इराणीवाडीच्या प्रभाग क्रमांक 51 चे गटप्रमुख सऊद मेमन यांच्या भावाच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांचा मत्यू झाला आहे.

सऊद मेमन यांचे भाऊ सय्यद जावेद त्यांची पत्नी सय्यद मरियम जावेद अली, मुलगी अमानी अली आणि मुलगा सैन अली हे काही दिवसांपूर्वीच मुंबई आले होते. जावेद अली यांच्या आी आजारी होत्या आणि त्यांच्या ऑपरेशनसाठी हे कुटुंब मुंबईत आलं होतं. पण लंडनला परतताना अहमदाबादमध्ये त्यांच्यावर काळाने घाला घातला आणि या अपघातात चौघांचा मृत्यू झाला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;