Air India Plane Crash – नव्या घरात प्रवेश करण्याचे स्वप्न अधुरे

Air India Plane Crash – नव्या घरात प्रवेश करण्याचे स्वप्न अधुरे

केरळच्या पतनमतिट्टा जिह्यातील तिरुवल्ला येथील रहिवाशी असलेल्या रंजीता युकेमधील एका रुग्णालयात नर्स म्हणून काम करत होत्या. दोन लहान मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्या प्रचंड मेहनत घेत होत्या. चांगली संधी मिळाली म्हणून त्या लंडनला गेल्या होत्या. त्या पुन्हा हिंदुस्थानात येण्यासाठी प्रयत्नशील होत्या. त्यासाठी त्यांनी नवीन घर बांधण्यास सुरुवात केली होती. घराचं काम जवळपास पूर्ण होत आले होते. त्यासाठी त्यांची धावपळ सुरू होती. पुढे कुटुंबासोबत राहण्याचा त्यांचा प्रयत्न होता. परंतु विमान अपघाताने त्यांच स्वप्न हिरावून घेतले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;