Air India Plane Crash – ब्लँकेट गुंडाळून अकोल्याच्या ऐश्वर्याने वाचवला जीव

Air India Plane Crash – ब्लँकेट गुंडाळून अकोल्याच्या ऐश्वर्याने वाचवला जीव

अहमदाबाद येथे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर विमान कोसळले आणि अनेकांचा होरपळून मृत्यू झाला. त्यावेळी तिथे अकोल्याची ऐश्वर्या तोष्णीवाल होती. तिला मृत्यू समोर दिसत होता. मात्र धैर्य दाखवत तिने संकटावर मात केली आणि जीव वाचवला. ऐश्वर्या गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल कॉलेज, अहमदाबाद येथे डीएम अँकोपॅथोलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. ज्यावेळी हॉस्टेलला विमान धडकले तेव्हा  ऐश्वर्या झोपली होती. ती दचकून बाहेर आली. सर्वत्र धुराचे लोट होते. मृत्यू समोर दिसत होता.  ऐश्वर्याने स्वत:ला चादरीत गुंडाळून घेतले, आणि पाचव्या मजल्यावरून ती खाली आली. तिच्या हाता- पायाला, चेहऱ्याला भाजलं. परंतु ती सुदैवाने बचावली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Nagpur News – नागपूरमध्ये इलेक्ट्रीक सामानाच्या गोदामाला भीषण आग, दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी Nagpur News – नागपूरमध्ये इलेक्ट्रीक सामानाच्या गोदामाला भीषण आग, दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी
नागपूर शहरातील महाल परिसरात एका इलेक्ट्रिक सामानाच्या गोदामाला भीषण आग लागली. या आगीत गोदाम मालकासह दोघांचा होरपळून मृत्यू झाला तर...
सर्च ऑपरेशनदरम्यान नक्षलवाद्यांकडून IED स्फोट, सीआरपीएफचा एक अधिकारी शहीद
खेळाप्रमाणे राजकरणात देखील टीमवर्क गरजेचं – आदित्य ठाकरे
Sindhudurg News – हायवेवर सापडलेली बॅग मुळ मालकाला केली परत, नांदगाव ग्रामस्थांची माणुसकी
Sindhudurg News – फोंडाघाटात दोन ट्रक समोरासमोर धडकले, दोन जण जखमी; एकावर गुन्हा दाखल
Rain Update – राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढला, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट
Dubai Fire – दुबईतील 67 मजली इमारतीला भीषण आग, 4 हजाराहून अधिक नागरिक रेस्क्यू