मोदी आणि अपघातग्रस्त विमान, 32 कॅमेरे 8 अँगल; फोटोसेशनवर सोशल मीडियात टीका

मोदी आणि अपघातग्रस्त विमान, 32 कॅमेरे 8 अँगल; फोटोसेशनवर सोशल मीडियात टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी अहमदाबादला पोहचले. त्यानंतर त्यांनी दुर्घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे 32 कॅमेरे लावण्यात आले होते आणि 8 अँगलने मोदींचे फोटो टिपले गेल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱयाचे अनेक फोटो व व्हिडीओ समोर आले आहेत. या फोटोसेशनवर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Ratnagiri Rain News – मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपलं, पावस बाजारपेठेत पाणी भरलं Ratnagiri Rain News – मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपलं, पावस बाजारपेठेत पाणी भरलं
मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपून काढले आहे. आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. पावस बाजारपेठेत पाणी शिरल्याने मोठा...
Air India Plane Crash – माझी मुलगी रुग्णालयात, थोडी माणुसकी बाळगा… पीडित डॉक्टर पित्याची प्रशासनाकडे आर्जव
रविवारपासून श्री विठ्ठल रुक्मिणीचे टोकन दर्शन, मंदिर समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन बुकिंगची सोय
Air India च्या विमानातून कधीच प्रवास करणार नाही, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूची पोस्ट चर्चेत
MAYDAY..MAYDAY.. NO POWER…, अपघातग्रस्त विमानाच्या पायलटचा शेवटचा संदेश; काय म्हणाले?
WTC Final 2025 – दक्षिण आफ्रिकेने 27 वर्षांचा दुष्काळ संपवला, टीम इंडियाचा 14 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला
Air India Plane Crash – सीट नंबर 11A, 27 वर्षानंतर पुन्हा चमत्कार, अपघातातून वाचलेल्या दोन प्रवाशांची सेम स्टोरी!