आमदार, खासदारांच्या विरोधातील प्रलंबित खटल्यांची माहिती न्यायालयाला सादर, कोर्टात सोमवारी निकाल

आमदार, खासदारांच्या विरोधातील प्रलंबित खटल्यांची माहिती न्यायालयाला सादर, कोर्टात सोमवारी निकाल

राजकीय आंदोलने करणाऱया राज्यातील आजी-माजी खासदार, आमदारांविरोधात कनिष्ठ न्यायालयात फौजदारी खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांची माहिती बंद लिफाफ्यात हायकोर्ट रजिस्ट्रीने मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठासमोर सादर केली. या प्रकरणावरील निकाल सोमवारी जाहीर करणार असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.

आजी-माजी खासदार व आमदारांविरोधातील फौजदारी खटल्यांची जलद गतीने सुनावणी घेऊन दोषी नेत्यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची मागणी अश्विनी उपाध्याय यांनी याचिकेद्वारे केली होती. याची दखल घेत सुप्रीम कोर्टाच्या तीन सदस्यीय खंडपीठाने सदर फौजदारी खटल्यांची सुनावणी जलद गतीने होण्यासाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्याची सूचना केली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;