Air India Plane Crash – विमान दुर्घटनेत उदयपूरच्या व्यावसायिकाने गमावली दोन्ही मुलं, लंडन फिरायला निघालेली मुलं
On
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत उदयपूरचे रहिवासी असलेल्या शुभ मोदी आणि शगुन मोदी या भावंडांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही लंडन फिरायला निघाले होते.
शुभ व शगुन हे उदयपूरचे मार्बल व्यावसायिक रचित मोदी यांची मुलं आहेत. शुभ व शगुन हे महिनाभरासाठी लंडन फिरायला निघाले होते.
या दोघांव्यतिरिक्त उदयपूर हून वर्दीचंद मेनारिया आणि प्रकाशचंद मेनारिया हे दोन भाऊ देखील लंडनला नोकरीसाठी जात होते. ते लंडनला हॉटेलमध्ये शेफचे काम करतात.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
13 Jun 2025 20:04:18
तुमच्यापैकी अनेकांनी मशरूमची भाजी आवडत असेल. शास्त्रज्ञांच्या मते यात अनेक पोषक घटक आढळतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डेथ...
Comment List