Air India Plane Crash – बदलापूरचे दिपक पाठक यांचा मृत्यू, एअर इंडियात होते केबिन क्रू
On
अहमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेत बदलापूर येथील दिपक पाठक यांचा मृत्यू झाला आहे. दिपक पाठक हे एअर इंडियात गेल्या 11 वर्षांपासून केबिन क्रू म्हणून कार्यरत होते. पाठक कुंटुंब गेल्या अनेक वर्षांपासून बदलापूर येथील रावल कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत. विमान दुर्घटनेची बातमी समोर येताच त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
13 Jun 2025 22:04:12
शाळेत स्कोरिंग विषय म्हणून बघितला जाणारा संस्कृत विषय नंतरच्या आयुष्यात फक्त एखाद्या उत्सवात किंवा पूजाअर्चेच्या वेळी मंत्र म्हणण्या पुरता मर्यादित...
Comment List