Air India Plane Crash – दैव बलवत्तर! विमानातील एक प्रवासी जिवंत सापडला, रुग्णालयात दाखल
On
अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानातील 242 प्रवासांपैकी फक्त एक प्रवासी जिवंत अवस्थेत बचाव पथकाला सापडला आहे. रमेश विश्वकुमार असे त्या व्यक्तीचे नाव असून तो 11 A या सीटवर बसला होता. रमेशवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस आयुक्त जीएस मलिक यांनी ही माहिती दिली आहे.
Tags:
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
24 Aug 2026 17:13:44
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
Comment List