Air India Plane Crash – धक्कादायक… विमान दुर्घटनेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

Air India Plane Crash – धक्कादायक… विमान दुर्घटनेवर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठा अपघात झाला आहे. गुरुवारी अहमदाबादहून लंडनच्या गॅटविकला जाणारे एअर इंडियाचे बी-787 विमान वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतिगृहाच्या इमारतीवर कोसळले. या दुर्घटनेवर शिवसेना (आदित्य ठाकरे) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

”धक्कादायक! अहमदाबादमधील विमान अपघाताबाबत ऐकून अतिशय दुख झाले आहे. विमानातील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी व त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहे. आपण सर्वांनी विमानातील सर्वांसाठी प्रार्थना करूया”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.

 

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

स्किन केअरमध्ये वापरले जाणारे कोरफड जेल तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते का? जाणून घ्या तज्ञांकडून स्किन केअरमध्ये वापरले जाणारे कोरफड जेल तुमच्या त्वचेला नुकसान पोहोचवू शकते का? जाणून घ्या तज्ञांकडून
प्रत्येक ऋतूत त्वचा चमकदार ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. तर काही लोकं महागडे स्किन केअर प्रोडक्ट विकत घेऊन त्वचेवर...
बाजारात मिळणारे चॉकलेट चिप्स कुकीज बनवा घरच्या घरी, ‘ही’ आहे सोपी रेसिपी
केसांची वाढ होण्यासाठी ‘या’ 5 नैसर्गिक घटकांचा करा वापर, वरदानापेक्षा नाहीत कमी
गंगाधाम चौक परिसरात सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत अवजड वाहनांना बंदी, पोलीस आयुक्तांसह अधिकाऱ्यांकडून पाहणी
बद्धकोष्ठता, गॅस या समस्यांनी त्रस्त असाल तर, नाभीमध्ये तेल घाला! वाचा सविस्तर
Air India Plane Crash – अपघाताच्या वेळी तापमान पोहोचलं होतं एक हजार अंश सेल्सियसवर, प्रवाशांसोबत वितळलं विमान
Skin Care – त्वचा उजळ होण्यासाठी चेहऱ्यावर कच्चे दूध लावताना, हा एक पदार्थ मिसळा! वाचा